शब्द हिच जान आहे ....
दूराव्यातही नाती जपतात....
किती हे छान आहे ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁हरवलेले ते शब्द ....
शोधत असताना.....
गिरवले आसवांनी ....
विरह तूझा जपतांना ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कल्पनाही नको आता ....
शब्द ते हरवल्याची ....
यातना कठीण रे....
आपल्याशी दुरावल्याची....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप छान ...👌👍✍️🍫
ReplyDeleteApratim rachna kelis g khup khup khup chan ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻👍👍👍👍👍👍👍👍🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteखुप खुप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDelete🌹🌹🌹👌👌👌🌹🌹🌹🌹
ReplyDeleteखुप छान अप्रतिम
ReplyDelete