मनात तरी अपयशाचे वारे.....
सोबतीने तू असशील का रे ....
वादळे मनातील थोपवशील ना रे ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उदंड असतील हे कष्ट सारे.....
मनात तरी अपयशाचे वारे .....
आपलेच जेव्हा विरोधक होतील ....
जिंकून ही हरण्यात जमा सारे ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उदंड असतील हे कष्ट सारे ....
मनात तरी अपयशाचे वारे....
खुश ठेवणे सर्वांना ....
इतके कठीण का रे ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनातील अपयशाचे वारे .....
नेहमीच तीला छळतात.....
जपण्यात साऱ्यांना ....
उदंड कष्ट कमी का पडतात ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
खुप छान चारोळी
ReplyDeleteसुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDelete👌👌👌👌👌👌👌
ReplyDelete