मुखवट्यात लपलेली ....
कळी उमलण आधीच....
नको न ती कुस्करलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनामिक भीती ती .....
मनाचा खेळ सारा.....
जवळ नाही केली तरीही....
अंतर्मनात असतो तिचा पसारा...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कर नाही त्याला....
डर ती कशाची....
नैतिकतेच्या वागण्याने ....
भीती दूर पळायची...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
धैर्याशी जेव्हा ही......
मी गट्टी ग केलेली.....
भीतीने माझ्याशी.....
कट्टिच मग ग केलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अतिशय सुंदर रचना सखी👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteसुंदर 👌👌🌹🌹
ReplyDeleteKhup sunder line...keep it up
ReplyDelete