हळुच कानी सांगून गेल.....
जीवन हे क्षणभंगुर ग....
मन का ग गुंतून गेलं ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
व्यक्तीसापेक्ष सुख.....
ज्यात त्याच ठरलेलं.....
कोणाच्या ओंजळीतू सरलेल....
तर कुणाच देऊनही उरलेले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संस्कारांची फूले.....
ओंजळीत भरलेली....
सुगंधीरूप सूख ती....
कधी ती न सरली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पाण्यासारख सुखही....
निर्मळ आणि निराकार असतं ....
देत राहीलं कि म ते....
चेहर्यावर कुणाच्या गोड हसतं ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
Bahot badhiya Shaheen..keep it up
ReplyDeleteव्वा व्वा खूपच अप्रतिम ✍️✍️🌟🌟
ReplyDeleteKhupch mast apratim rachna👌👌👌👌👌👌👌👌 👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐🌟🌟🌟🌟💞💞💞💞💞❤❤❤🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteअप्रतीम रचना....👌👍💐🍫
ReplyDelete