सोबती तु असतांना ....
ओंजळीत ही दिसलं ....
गाली ते हसतांना...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किती हक्काने सुख दुःख .....
एकमेकांचे रे वाटून घेतो ....
ओंजळीत न थांबणार्या सुखांनाही....
प्रेमाने आपल्या कसं बांधून घेतो ..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या रित्या ओंजळीत ....
ओंजळ माझी धरेन....
सुख माझे असे सख्या ....
ओंजळीत तुझ्या भरेन...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ओंजळीत माझ्या ....
थोड्या वेळ रहातं....
सुख म्हणे ते ....
पाहुण्यांसारख येतं ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
Very nice grate.....Shaheen
ReplyDeleteव्वा व्वा खुप मस्त 👌👌👌
ReplyDeleteKhupch sundhar apratim👌👌👌👌👌👌👌 💐💐💐💐💐💐💐💞💞💞💞💞💞💞💞💞❤❤❤❤❤❤✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
ReplyDeleteखुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDelete