कळीसारखे खुलतात
,सुगंधापरी दरवळतात
शब्द -रागाच्या स्पर्शाने
घाव काळजावर घालतात
सल होऊन छळतात
शब्द -आनंदाच्या स्पर्शाने
पैजणेपरी रुणझुणतात
मनात रूजतात
शब्द -विरहाच्या स्पर्शाने
मुक होउन बसतात
गुपीत जपतात
शब्द -पश्चातापाच्या स्पर्शाने
अश्रू होउन गळतात
कधी का कुणा कळतात
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
Wowwww di khupch sundhar lihale apratim rachna kelit khup khup chan tuje shabdh ahet ❤❤❤❤❤❤❤💞💞💞💞💞💞💞💞💞💞👌👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद छुटकी 🙏🙏🙏🍫🍫😊😊
Deleteअप्रतिम सुंदर रचना
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊
Deleteशाहीन...!!
ReplyDeleteक्या बात है...!!
बातों का अंदाज बहोत ही बेहतरीन है !!
खूपच छान अप्रतिम लिखाण आणि शब्द...! 👌
💐🍧💐🍧💐🍧💐🍧💐🍧💐🍧💐
आबा 🙏
धन्यवाद आबा तुमची समीक्षा पाहुन खरच खूप खूप आनंद झाला, खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून समीक्षा करण्यासाठी🙏🙏🙏😊😊
Deleteअप्रतिम अप्रतिमच रचना 👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद दादा👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम...शब्द गंध दरवळला...खूपच सुंदर लिहिलंय👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊
Deleteशब्द कधी कधी कौतुकही करतात , आपुलकीची नवी नातीही जोडतात...!!
ReplyDeleteखुप छान लीहीलय...👌👍💐🍫
खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊
Delete