30 October 2021

शब्द... चारोळी। 30-10-2021

शब्दात  कुठे  रे......
सारे ते बांधता येते..... 
काही भाव मनातील..... 
अव्यक्तच राहून जाते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सहज बोलून गेला तो..... 
शब्द  तुझे काळजाचा ग ठाव घेतात ....
कस सांगू अनुभव शब्द होण्यासाठी.... 
काळजावर किती घाव घेतात ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शब्द  हि अपुरे पडतात .....
मनातील सांगायला..... 
अश्रू म धुऊन येतात.....
हे सार सांभाळायला .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शब्द  ही बघ ना .....
उनाडा सारखे  वागून गेले .....
मनातील  गूज मनात राहीले..... 
हे चुकीचे अर्थ  मांडून  आले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                          शाही.... ✍️✍️







4 comments:

  1. Khupch mast lihales g apratim shabdh rachna 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊

    ReplyDelete
  3. खुप छान लीहीलय...मस्त...👌👍💐🍫

    ReplyDelete
  4. Bahot badhiya ....

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...