30 October 2021

असावे माझे प्रेमाचे गाव... 30-10-2021

आपुलकीच्या वळणावर..... 
माझ्या प्रेमाच गाव असाव.....
माणुसकी च्या धर्माला..... 
कर्म आपलं ग सर्वानी मानाव .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझ्या मनात तूझ्या प्रेमाच ....
गाव आहे रे  वसलेल .....
कधी तुला दिसल का.....
नाव  तुझ  कोरलेलं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
'शाही" हे ग माझ्या ....
प्रेमाच .गाव .....
शब्दांशी नात जोडता ....
माझ्या  अस्तित्वाचा  ठाव....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझे तुझे  प्रेमाचे गाव .....
वेगळे  कसे असेल.... 
तुझ्या  नावाच्या सावलीत ....
माझे प्रतिबिंब दिसेल ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁ऐकना  आपल्या  प्रेमाच्या  गावाला .....
नाव  तुझच  ग दिलेल.....
शाही साद  देताच..... 
आभाळ रंगांनी  ग भरलेलं ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                          शाही... ✍️✍️


4 comments:

  1. Wowwwwwww khup khup khup khup chan kavy rachna khupch sundhar👌👌👌👌👌👌👌👌👌👌 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟❤❤❤❤❤❤💚💚💚💚💚💚💚💛💛💛💛💛💛💛💛💛💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊

    ReplyDelete
  3. अप्रतीम रचना.. खुप सुंदर...👌👍💐🍫

    ReplyDelete
  4. Very nice keep it up Shaheen

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...