माझ्या प्रेमाच गाव असाव.....
माणुसकी च्या धर्माला.....
कर्म आपलं ग सर्वानी मानाव .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझ्या मनात तूझ्या प्रेमाच ....
गाव आहे रे वसलेल .....
कधी तुला दिसल का.....
नाव तुझ कोरलेलं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
'शाही" हे ग माझ्या ....
प्रेमाच .गाव .....
शब्दांशी नात जोडता ....
माझ्या अस्तित्वाचा ठाव....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझे तुझे प्रेमाचे गाव .....
वेगळे कसे असेल....
तुझ्या नावाच्या सावलीत ....
माझे प्रतिबिंब दिसेल ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁ऐकना आपल्या प्रेमाच्या गावाला .....
नाव तुझच ग दिलेल.....
शाही साद देताच.....
आभाळ रंगांनी ग भरलेलं ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
Wowwwwwww khup khup khup khup chan kavy rachna khupch sundhar👌👌👌👌👌👌👌👌👌👌 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟❤❤❤❤❤❤💚💚💚💚💚💚💚💛💛💛💛💛💛💛💛💛💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद 🙏🙏😊
ReplyDeleteअप्रतीम रचना.. खुप सुंदर...👌👍💐🍫
ReplyDeleteVery nice keep it up Shaheen
ReplyDelete