31 October 2021

वेडे मन... चारोळी 31-10-2021

वेड्या मनाला कुठे..... 
जगरहाटी कळलेली..... 
तुझ्या  प्रेमाच्या गावाला  यायला....
दुनियादारी  रे नडलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वेड मन बघ ना....
कसं ना  तुझ्यावर  रुसत असतं....
तुला  त्रास  झाला  कळताच ....
उगाचच  स्वतःशी  भांडत  बसत ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁वेड्या मनाचे गोड..... 
गुपीत  लपलेले.....
प्रेमाच्या  गावासाठी.... 
नाव तुझेच  जपलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁अव्यक्त प्रेमाच्या गावाला...... 
नाव तुझेच  दिलेले......
सल  आहे मनात..... 
सांगायचे  राहुन  गेलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                   शाही..... ✍️✍️

4 comments:

  1. व्वा व्वा खुप खुप सुंदर लिहिलंय सखी 👌👌

    ReplyDelete
  2. Khup sunder ....������

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...