जगरहाटी कळलेली.....
तुझ्या प्रेमाच्या गावाला यायला....
दुनियादारी रे नडलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वेड मन बघ ना....
कसं ना तुझ्यावर रुसत असतं....
तुला त्रास झाला कळताच ....
उगाचच स्वतःशी भांडत बसत ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁वेड्या मनाचे गोड.....
गुपीत लपलेले.....
प्रेमाच्या गावासाठी....
नाव तुझेच जपलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁अव्यक्त प्रेमाच्या गावाला......
नाव तुझेच दिलेले......
सल आहे मनात.....
सांगायचे राहुन गेलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
व्वा व्वा खुप खुप सुंदर लिहिलंय सखी 👌👌
ReplyDeleteChàan
ReplyDeleteखुप सुंदर लिहीलय...👌👍💐🍫
ReplyDeleteKhup sunder ....������
ReplyDelete