तुझ्यात हरवतो.....
तुझ्या हातच कांकण व्हाव....
स्वप्नात ग ठरवतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या काकणात किणकीणतांना ...
हरवलेले शब्द ....
गवसले मला ...
मी शोधत असतांना ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवत मला आजही ....
तुझ ते रूसण....
काकणाच्या किणकीणीत...
संवादात फसणं..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अप्रतिम शब्दरचना...👌👍✍️🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteवाहह, खुप सुंदर लिहीलय..👌👍💐🍫
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteApratim.....
ReplyDelete