गाली हसून ते वळून पहाणं...
पुन्हा कधी व्हाव...
त्या सांजेला फिरून येणं ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उनाड पणा करता करता ....
खोडकर सख्या होउन गेला....
मनात मीच दडली त्याच्या....
हळुच कानी सांगून गेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जपून ठेवलेले सुख सारे...
आज सख्या तुला देते....
तुझी सारी दुःख....
पदरी मी माझ्या घेते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
👍👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सर 🙏🙏😊
Deleteखूप खूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteअप्रतीम रचना, खुप सुंदर...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDelete👌👌👌👌🌹🌹🌹
ReplyDelete