वेड्या या मनावर....
जाण्याआधी सरणावर .....
भेट व्हावी किनार्यावर...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किनार्यावर ग शोधतांना .....
लाटेला ग तु दिसलेली.....
मनावर राज्य तुझेच सांगतांना ....
ती ही गाली हसलेली ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनाला थोड सावरायचा आहे....
तूझ्या मिठीचा किनारा देशील ना ....
तुझच राज्य मनावर आहे.....
स्पंदनातून समजून घेशील ना ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एकनिष्ठ किनारा तो......
लाटेसाठी अडून बसतो.....
कधी कधी भास तुझा....
मला त्यात दिसतो ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteखूपच सुंदर...👌👌👌🌹🌹
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙏😊
DeleteKhupch chhan....
ReplyDelete