11 November 2021

प्रवाह विरूध्द ' मी" 11-11-2021

प्रवाह विरूध्द "मी"
संस्कारांनी जडले
"जीजाऊ"होऊन
"शिवराय"घडले....
प्रवाह विरूध्द "मी"
"ज्योतीबांची" सखी झाले
"स्त्री शिक्षणाचे "पुण्य कर्म
समाजाचे गती झाले.....
प्रवाह विरूध्द  "मी"
स्व:तासाठी लढले
दिनदूबळयांची "आई"
"सिंधूताई"घडले......
"मी"च माझे बळ
हे मज का न कळले....


10 comments:

  1. Wowwwww di khup khup khup khup khup chan lihale ahes apratim rachna amazing💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍💕😍

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद छुटकी 🙏🙏😊😊

      Delete
  2. एक नंबर रचना👌👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊

      Delete
  3. वा, अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  5. फारच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर खूप खूप छान

    ReplyDelete
  7. Khupach sunder ....Shaheen

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...