भाव तुझे ते....
जुने कमी रेटिंग देण्याचे....
नवीन संस्कार व्हावेत ...
चांगले तुझ्यावर वागण्याचे...
वेळ काळाचे तु....
बंधन जपावे...
या फालतू कामासाठी...
तब्यतीला दुर्लक्ष न करावे...
सुखाने झोप ....
शब्द तुला न कळावे...
संस्कार तसे ते...
लागतात घडावे..
Get well soon 💐💐😊
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
Khupch sundhar lihale di🥰🥰🥰🥰🥰🥰 💞💞💞💞💞💞💞💞💞💞❤❤❤❤❤❤❤🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteअग हो रात्री 12 ला विषय आल्यावर लिपीचा रेटींग कमी करून त्रास देत होत कुणीतरी भाऊ कि बहीण माहीत नाही म्हणून लिहीली, धन्यवाद सखी🙏🙏🙏😊😊
ReplyDeleteखूपच सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊
Deleteअतिशय उत्तम
ReplyDeleteअतिशय सुंदर सखी
ReplyDeleteReality.....good
ReplyDelete