आनंदाच्या सागरात .....
समाधानाचा मोती गवसला....
दुःख ही हे पहाता.....
क्षणभरात ग हिरमुसला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या नजरेची ग जादू......
ओढ वेगळीच लावत असते.....
जेवढं वाटत विसरावं तूला.....
तेवढीच तु ग आठवत असते.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जादू ती आईला....
न जाणो कशी येते....
न सांगताही मन सगळ्यांचे...
कशी ना ती समजून घेते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आनंदाच्या सागरात....
दुःख सारी विसरली जातात....
असे भ्रमाचे खेळ....
दुनियादारीत च खेळली जातात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
वा वा खूपच छान लिहिलेस शाहीन
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी, सुखद धक्का, खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏😊😊
Deleteअतिशय सुरेख आणि सुंदर रचना केल्या आहेत������������������
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद दादा या गोड समीक्षेसाठी 🙏🙏🙏🙏😊😊
ReplyDeleteKeep it up....Shaheen
ReplyDeleteVery good ������������
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteKhupch sundhar lihaley di khup khup chan 🤗🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
ReplyDelete