12 November 2021

आनंदाच्या सागरात... 11-11-2021

आनंदाच्या सागरात .....
समाधानाचा मोती गवसला....
दुःख  ही हे पहाता.....
क्षणभरात हिरमुसला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या  नजरेची  ग जादू......
ओढ वेगळीच लावत असते.....
जेवढं वाटत विसरावं तूला.....
तेवढीच तु ग आठवत असते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जादू ती आईला....
न जाणो कशी येते....
न सांगताही मन सगळ्यांचे...
कशी ना ती समजून  घेते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आनंदाच्या सागरात....
दुःख सारी विसरली जातात....
असे भ्रमाचे खेळ....
दुनियादारीत च खेळली जातात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                  शाही.... ✍️✍️


8 comments:

  1. वा वा खूपच छान लिहिलेस शाहीन

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी, सुखद धक्का, खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏😊😊

      Delete
  2. अतिशय सुरेख आणि सुंदर रचना केल्या आहेत������������������

    ReplyDelete
  3. खूप खूप धन्यवाद दादा या गोड समीक्षेसाठी 🙏🙏🙏🙏😊😊

    ReplyDelete
  4. Keep it up....Shaheen

    ReplyDelete
  5. Very good ������������

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  7. Khupch sundhar lihaley di khup khup chan 🤗🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...