13 November 2021

ती फुले ... 12-11-2021

तुझी ती शब्दफुले ....
प्रेमाने दरवळतात....
जुन ते स्मीतहस्य ....
नकळत फुलवतात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती मला आज त्या.....
सदाफुलीत दिसलेली.....
बारा महिने उमलूनही....
सुगंध  नाही  म्हणून  हिरमुसलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्मितहास्य  तुझ पाहून.....
जणू गुलाबच दरवळून  गेला.....
काट्यावर राहूनही हसता येतं....
जगणं किती सहज शिकवून गेला ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या  आठवांची  फुले....

क्षणभंगुर  सुगंधात रे उरलेली...
निर्माल्य त्यांची कधीच....
दुनियादारीत दुर रे सारलेली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही.... ✍️✍️


14 comments:

  1. अप्रतिम चारोळ्या....👍👌✍️

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचना सुंदर काव्य ✍️✍️👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  6. खुपच सुंदर शब्द रचना 👌👌👌✍️✍️✍️

    ReplyDelete
  7. Apratim rachna di very nice 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🤗🤗🤗🤗🤗✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...