तुझी ती शब्दफुले ....
प्रेमाने दरवळतात....
जुन ते स्मीतहस्य ....
नकळत फुलवतात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ती मला आज त्या.....
सदाफुलीत दिसलेली.....
बारा महिने उमलूनही....
सुगंध नाही म्हणून हिरमुसलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्मितहास्य तुझ पाहून.....
जणू गुलाबच दरवळून गेला.....
काट्यावर राहूनही हसता येतं....
जगणं किती सहज शिकवून गेला ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या आठवांची फुले....
क्षणभंगुर सुगंधात रे उरलेली...
निर्माल्य त्यांची कधीच....
दुनियादारीत दुर रे सारलेली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अप्रतिम चारोळ्या....👍👌✍️
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏
Deleteअतिशय सुंदर 👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏
Deleteअप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏
Deleteखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏
Deleteधन्यवाद सर 🙏🙏
Deleteधन्यवाद सर 🙏🙏
Deleteअप्रतिम रचना सुंदर काव्य ✍️✍️👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर शब्द रचना 👌👌👌✍️✍️✍️
ReplyDeleteApratim rachna di very nice 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🤗🤗🤗🤗🤗✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
ReplyDeleteअतिशय सुंदर सखी
ReplyDelete