15 November 2021

लाडकी लेक...... 15-11-2021

लेक म्हणे कोण तर....
आईची ती सावली असते.....
बापाच्या  इभ्रतीची जाण....
तिला पावलो  पावली असते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लेक माझी ती.....
जणू हसरी कळी....
खूडू नये कुणी....
जाणीव ही ग छळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लेक राणी देवी ती....
तरीही डोळा पाणी रे....
सारेच तीचे असूनही....
का परकेपणाची जाणीव  रे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बापाच्या  खांद्यावरच ओझ....
कमी या आनंदात  नवरी लेक  ग हसली....
जगरहाटीच्या  या खेळात  कशी....
सोनूलि  ग माझी फसली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही.... ✍️✍️


5 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. फारच सुंदर ����������������

    ReplyDelete
  3. Wowwww khupch sundhar lihaley di khup khup khup chan 😍😍😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘👌👌👌👌👌👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤

    ReplyDelete
  4. खूप खूपच सुंदर रचना

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...