आज ही ते पारिजातक....
आठवण तूझी काढत असते....
फुले सांडतात त्या जागेवर....
पाऊलखुण तुझी जिथे दिसते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काही नाती आता....
आठवणीतचं ग उरलेली....
काही दुनियादारीने तर....
काही नियतीने ग चोरलेली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवणींशी माझं नात....
तस ते गोड आहे....
त्यांनाही माझ्या इतकीच...
माझी ती ओढ आहे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवणी त्या पाठशिवणीचा खेळ .....
सहज खेळून जातात.....
कधी गाली स्मीतहस्य तर कधी....
नयन कडा ओलावून जातात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
वाह.. खुपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteव्वा खुपच छान लिहीलयस 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊
DeleteApratim rachna 🤗🤗🤗🤗🤗🥰🥰🥰❤❤❤❤💐💐💐💐
ReplyDeleteधन्यवाद🙏🙏😊
Deleteअतिउत्कृष्ट चारही रचना केल्या आहेत !👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊
Deleteअप्रतिम नेहमीप्रमाणे च...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteअप्रतीम रचना... खुप सुंदर शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDelete