16 November 2021

आठवणि त्या.. 16-11-2021

आज ही ते पारिजातक....
आठवण तूझी काढत असते....
फुले सांडतात त्या जागेवर....
पाऊलखुण तुझी जिथे दिसते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काही  नाती  आता....
आठवणीतचं ग उरलेली....
काही दुनियादारीने तर....
काही नियतीने  ग चोरलेली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणींशी माझं नात....
तस ते गोड  आहे....
त्यांनाही माझ्या  इतकीच...
माझी ती ओढ आहे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणी त्या पाठशिवणीचा  खेळ .....
सहज  खेळून जातात.....
कधी गाली स्मीतहस्य  तर कधी....
नयन कडा ओलावून  जातात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही.... ✍️✍️


10 comments:

  1. वाह.. खुपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  2. व्वा खुपच छान लिहीलयस 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

    ReplyDelete
  3. Apratim rachna 🤗🤗🤗🤗🤗🥰🥰🥰❤❤❤❤💐💐💐💐

    ReplyDelete
  4. अतिउत्कृष्ट चारही रचना केल्या आहेत !👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  5. अप्रतिम नेहमीप्रमाणे च...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  6. अप्रतीम रचना... खुप सुंदर शब्दांकन...👌👍💐🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...