भाव कोणतेही असुदे ....
तुला ते कळतात...
समजावून सांगण्याचे...
प्रश्न च सरतात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खेळ हा नियतीने.....
असा काही मांडला.....
जगणं आणि स्वप्न .....
यात मेळच नाही बांधला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लोभस असतं सर्व काही ....
जे कल्पनेत रचते.....
आता ते आवडत नाही ....
जे वास्तवात दीसते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जुने भाव ते....
खुपदा रे छळले....
नव्याने वापरायचे....
समजूनही टाळले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अप्रतिम...एक नंबर....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteफारच सुंदर ������������
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअतिशय सुंदर रचना आहेत ! 👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteवा वा खूपच छान
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteसुंदरच रचना ✍️✍️✍️
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDelete