17 November 2021

भाव ते जुने.... 16/11/2021

भाव कोणतेही  असुदे ....
तुला ते कळतात...
समजावून  सांगण्याचे...
प्रश्न च सरतात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खेळ  हा नियतीने.....
असा काही मांडला.....
जगणं आणि  स्वप्न .....
यात मेळच नाही  बांधला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लोभस असतं सर्व  काही ....
जे कल्पनेत  रचते.....
आता ते आवडत नाही ....
जे वास्तवात दीसते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जुने भाव  ते....
खुपदा रे छळले....
नव्याने  वापरायचे....
समजूनही टाळले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही.... ✍️✍️


10 comments:

  1. अप्रतिम...एक नंबर....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐

    ReplyDelete
  2. फारच सुंदर ������������

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना आहेत ! 👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. सुंदरच रचना ✍️✍️✍️

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...