17 November 2021

शब्दांना गंध असते तर.. 16/11/2021

शब्दांना  जर गंध  असते तर.....
मजा त्यांची आली असती.....
मात्रृप्रेमाच्या अत्तराने.....
ती ही त्रृप्तच झाली असती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी शब्द  आहे  तर.....
तू त्याचा अर्थ  रे....
दूर झालो आपण तर....
जगणंच होईल व्यर्थ रे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हसवण्याचा एक  गोड प्रयास तो....
मन दूखवण्याचा ना कोणता ध्यास असतो....
कटू शब्दांना गोड  करेल...
असा का कोणता शब्दसूवास असतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीवापाड  जपलेल्या माणसांचाही.....
शब्दाने गैरसमझ होऊन जातो....
शब्दफूलांच्या कोणत्या गंधांनी...
गैरसमज हा प्रेमाने दरवळून जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्दफूलांना प्रीतीचा तो.....
कोणता गंध मी द्यावा....
शब्दांनी झालेले घाव....
या शब्दगंधांनी भरून नीघावा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही..... ✍️✍️

16 comments:

  1. खुपच सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम

    ReplyDelete
  2. अप्रतिम...सुंदर...खूपच छान....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐

    ReplyDelete
  3. मस्तच शब्दफुले ����

    ReplyDelete
  4. अप्रतिम शब्दशैली खूपच छान👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  5. शाहिन...🙏
    खूपच छान सुंदर शब्द रचना .. 👌
    आबा 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद आबा वेळ काढून समीक्षा देण्यासाठी 🙏🙏😊

      Delete
    2. खूप खूप धन्यवाद आबा वेळ काढून समीक्षा देण्यासाठी 🙏🙏😊

      Delete
  6. अतिशय सुंदर लिहिलेस ग शाहीन

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी या प्रोत्साहनपर समीक्षेसाठी 🙏🙏😊

      Delete
    2. अप्रतिम रचना 👌👌👌👌

      Delete
  7. अप्रतिमच ..खूपच सुंदर लिहिलंय 👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...