शब्दांना जर गंध असते तर.....
मजा त्यांची आली असती.....
मात्रृप्रेमाच्या अत्तराने.....
ती ही त्रृप्तच झाली असती....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मी शब्द आहे तर.....
तू त्याचा अर्थ रे....
दूर झालो आपण तर....
जगणंच होईल व्यर्थ रे...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हसवण्याचा एक गोड प्रयास तो....
मन दूखवण्याचा ना कोणता ध्यास असतो....
कटू शब्दांना गोड करेल...
असा का कोणता शब्दसूवास असतो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवापाड जपलेल्या माणसांचाही.....
शब्दाने गैरसमझ होऊन जातो....
शब्दफूलांच्या कोणत्या गंधांनी...
गैरसमज हा प्रेमाने दरवळून जातो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शब्दफूलांना प्रीतीचा तो.....
कोणता गंध मी द्यावा....
शब्दांनी झालेले घाव....
या शब्दगंधांनी भरून नीघावा...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
खुपच सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊
Deleteअप्रतिम...सुंदर...खूपच छान....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteमस्तच शब्दफुले ����
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअप्रतिम शब्दशैली खूपच छान👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊
Deleteशाहिन...🙏
ReplyDeleteखूपच छान सुंदर शब्द रचना .. 👌
आबा 🙏
खूप खूप धन्यवाद आबा वेळ काढून समीक्षा देण्यासाठी 🙏🙏😊
Deleteखूप खूप धन्यवाद आबा वेळ काढून समीक्षा देण्यासाठी 🙏🙏😊
Deleteअतिशय सुंदर लिहिलेस ग शाहीन
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सखी या प्रोत्साहनपर समीक्षेसाठी 🙏🙏😊
Deleteअप्रतिम रचना 👌👌👌👌
Deleteअप्रतिमच ..खूपच सुंदर लिहिलंय 👌👌👌👌
ReplyDelete