20 November 2021

कैफ म्हणजे.. 20/ 11/ 2021

कैफ हा असा...
खुपदा रेंगाळला....
मि ला पाहील्याच्या...
भ्रमात खुपदा गमावला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी कधी कैफ ...
असाही रेंगाळतो....
माझ्यातील मी ला...
स्वतःच धुंडाळतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कैफ म्हणजे  धुंदी ...
का नाही  चढली...
स्वतःला  पहाण्यात...
लेखणीही गढली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी कधी  आत्मपरीक्षणाचा...
कैफ ही चढावा...
स्वःतातल्या मी ला जपण्याचा...
मोह मना मनाला पडावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आज नातेवाईकांना ....
भेटण्याचा कैफ चढलेला...
साँरी ह तुमचे साहीत्य वाचनात...
खंड असा म पडलेला....०

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                    शाही.... ✍️✍️


12 comments:

  1. अतिशय सुंदर लिहिल ...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  2. छानच रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर लिहील्या आहेत पाचही रचना 👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  6. वाहह.. खुप सुंदर रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...