कैफ हा असा...
खुपदा रेंगाळला....
मि ला पाहील्याच्या...
भ्रमात खुपदा गमावला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कधी कधी कैफ ...
असाही रेंगाळतो....
माझ्यातील मी ला...
स्वतःच धुंडाळतो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कैफ म्हणजे धुंदी ...
का नाही चढली...
स्वतःला पहाण्यात...
लेखणीही गढली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कधी कधी आत्मपरीक्षणाचा...
कैफ ही चढावा...
स्वःतातल्या मी ला जपण्याचा...
मोह मना मनाला पडावा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आज नातेवाईकांना ....
भेटण्याचा कैफ चढलेला...
साँरी ह तुमचे साहीत्य वाचनात...
खंड असा म पडलेला....०
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अतिशय सुंदर लिहिल ...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteछानच रचना 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअतिशय सुंदर लिहील्या आहेत पाचही रचना 👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊
Deleteअप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteवाहह.. खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteखूपच सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDelete