21 November 2021

धांदल... 21/ 11/2021

किती धांदल  उडते तीची....
साऱ्यांच मन जपतांना....
विचार करावा खरच....
आई काय करते म्हणतांना...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मधुर स्वर  "शाही" असे.....
वादळे मनातील  रे थोपवतात....
ओढ तुझी ठेऊन .....
धांदल जीवनातील भुलवतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

धांदल खूप  उडते त्याची....
मी रुसली म्हटल्यावर....
शंभर  दा साँरी म्हणतो तो....
चुक त्याची नसल्यावर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वर तुझा आठवणीतला....
धांदल आजही उडवीतो....
भास तुझा  आस पास देऊन....
मनाला सैरभैर  पळवितो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु समोर  आला की.....
धांदल  माझी उडते.....
बोलायच असतं खुप ...
पण मीच कोड्यात पडते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही..... ✍️✍️


9 comments:

  1. अप्रतिम रचनाविष्कार सखी ✍️🌟👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम काव्य रचना 👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. वा, अप्रतिम रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम सर्व रचना 👌👌👌

    ReplyDelete
  5. धन्यवाद सर 🙏🙏😊😊

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...