किती धांदल उडते तीची....
साऱ्यांच मन जपतांना....
विचार करावा खरच....
आई काय करते म्हणतांना...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मधुर स्वर "शाही" असे.....
वादळे मनातील रे थोपवतात....
ओढ तुझी ठेऊन .....
धांदल जीवनातील भुलवतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
धांदल खूप उडते त्याची....
मी रुसली म्हटल्यावर....
शंभर दा साँरी म्हणतो तो....
चुक त्याची नसल्यावर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वर तुझा आठवणीतला....
धांदल आजही उडवीतो....
भास तुझा आस पास देऊन....
मनाला सैरभैर पळवितो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तु समोर आला की.....
धांदल माझी उडते.....
बोलायच असतं खुप ...
पण मीच कोड्यात पडते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
अप्रतिम रचनाविष्कार सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअप्रतिम काव्य रचना 👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
Deleteवा, अप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअप्रतिम सर्व रचना 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🙏😊😊
ReplyDeleteखूप खूपच सुंदर
ReplyDelete