22 November 2021

ते काव्य ... 22/11/2021

मनात होते  ते...
सारे दाटले...
ते काव्य तुझे...
खूप  दिवसांनी  वाचले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ते काव्य  विरहाचे...
खूप  दिवसांनी  वाचले ...
मनात होते  नव्हते ...
ते पून्हा दाटले..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवांच्या पुस्तकातील....
बालपणीचे काव्यरूपी ते क्षण...
आज पून्हा पुन्हा  वाचले...
मन हे पुन्हा  पुन्हा रे दाटले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निसर्गकाव्य हे...
पुन्हा पुन्हा रे  वाचावे...
प्रदूषणाचे व्रण दिसता...
षश्चातापाने मन रे  दाटावे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही...  ✍️✍️


7 comments:

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...