अपेक्षांच ते
ओझं माझच आहे
जाण ती आहे
अपेक्षांच ते
ओझं हलक कर
मनात धर
अपेक्षांच ते
ओझं वाटून तु घे
मान ग तू दे
अपेक्षांच ते
ओझं तूझच आहे
कर्तव्य आहे
अपेक्षांच ते
ओझं सोडल ते मी
जगणार मी
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
Deleteखूपच छान 👌
ReplyDeleteअप्रतिम....👌
🌷☀️🌷☀️🌷☀️🌷
आबा 🙏
धन्यवाद आबा 🙏🙏🙏😊😊
Deleteखूपच सुंदर 👌👌
ReplyDeleteधन्यवाद ताई 🙏🙏😊😊
Deleteअप्रतिम रचना 🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏🙏😊😊
Deleteअप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखूपच छान रचना
ReplyDelete