23 November 2021

अपेक्षाभंग..... हायकु। 23/11/2021

अपेक्षांच ते
ओझं माझच आहे
जाण ती आहे

अपेक्षांच  ते
ओझं हलक कर
मनात धर

अपेक्षांच  ते
ओझं वाटून तु घे
मान ग तू दे

अपेक्षांच ते
ओझं तूझच आहे
कर्तव्य  आहे

अपेक्षांच  ते
ओझं सोडल ते मी
जगणार मी

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही.... ✍️✍️



12 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूपच छान 👌
    अप्रतिम....👌
    🌷☀️🌷☀️🌷☀️🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर 👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना 🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  5. अप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  6. धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...