अपेक्षांची गर्दीही....
आपुलकितून आलेली....
स्वप्नांची धुळमाती होता...
डोळे तीही होती पाणावलेली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जिथे प्रेम आणि आपुलकी ....
अपेक्षांची गर्दी तिथेच असते...
सगळे आपलेच म्हणता...
दोष द्यायची हमी नसते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अपेक्षा असते उपवर मुलीला.....
सजणा गोड स्वप्न होऊन येईल....
वाटत नाही कधी तीला समजूत.....
स्वतःचा संसार रेटत होईल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काही प्रश्न ....
अनूत्तरीतच बरी....
उत्तराचा अपेक्षाभंग ....
लागतो रे उरी...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
वाह!क्या बात हैं! मस्तच..👌👌👍
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteअप्रतिम रचना 👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
Deleteएक नंबर...जबरदस्त...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫🙏🏼🙏🏼
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteखुप सुंदर 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteखूपचं छान..👌👍✍️🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteफारच सुरेख रचना 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर ग सखी
ReplyDelete