23 November 2021

अपेक्षांची गर्दी..... 23./11./2021

अपेक्षांची  गर्दीही....
आपुलकितून  आलेली....
स्वप्नांची धुळमाती  होता...
डोळे  तीही होती पाणावलेली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जिथे प्रेम  आणि  आपुलकी ....
अपेक्षांची गर्दी  तिथेच असते...
सगळे आपलेच  म्हणता...
दोष द्यायची हमी नसते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अपेक्षा असते  उपवर मुलीला.....
सजणा गोड स्वप्न  होऊन  येईल....
वाटत नाही  कधी तीला समजूत.....
स्वतःचा संसार  रेटत होईल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काही  प्रश्न ....
अनूत्तरीतच बरी....
उत्तराचा अपेक्षाभंग ....
लागतो रे उरी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही... ✍️✍️


12 comments:

  1. वाह!क्या बात हैं! मस्तच..👌👌👍

    ReplyDelete
  2. अप्रतिम रचना 👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. एक नंबर...जबरदस्त...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  4. खुप सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  5. खूपचं छान..👌👍✍️🍫

    ReplyDelete
  6. फारच सुरेख रचना 👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...