24 November 2021

कोडंच.... 24/11/2021

मला पडलेल कोडं
पहा तुम्हा रुचेल का???
मुखवट्या मागचा  चेहरा ओळखणे
कधी हो जमेल का??!

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू ही एक कोडंच ग.....
सहज तो म्हणून जातो....
दुनियादारी  ची सारी बंधन.....
शीताफीने तो टाळून जातो.... .

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अश्रूंच गळणही....
कधी कधी कळत नाही ....
सुख दुःखात ओघळून ....
जाणं कोडं सुटत नाही ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

धावपळीच्या या जगण्यातून.....
घे ना रे  सख्या वीसावा....
कोडं सोडवण्याच्या बहाण्याने....
वाटतं तू मज  भेटावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्द  ही कधी कधी.....
कोड्यात  टाकून जातात....
सांगायला काही पाठवले....
तर अर्था  चा अनर्थ  करतात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही.... ✍️✍️


6 comments:

  1. अतिशय सुंदर पांचही रचना ✍️✍️👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद दादा नेहमीच वेळात वेळ काढून वाचतात आणि खूप गोड आणि प्रोत्साहनपर समिक्षा देतात. खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏😊😊

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचनाविष्कार सखी ✍️✍️🌟🌟🌟

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर शब्दरचना अप्रतिम ....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹💖💖💖

    ReplyDelete
  5. Khupch sundhar lihale👍👍👍👍👍👍👍

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...