मला पडलेल कोडं
पहा तुम्हा रुचेल का???
मुखवट्या मागचा चेहरा ओळखणे
कधी हो जमेल का??!
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तू ही एक कोडंच ग.....
सहज तो म्हणून जातो....
दुनियादारी ची सारी बंधन.....
शीताफीने तो टाळून जातो.... .
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अश्रूंच गळणही....
कधी कधी कळत नाही ....
सुख दुःखात ओघळून ....
जाणं कोडं सुटत नाही ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
धावपळीच्या या जगण्यातून.....
घे ना रे सख्या वीसावा....
कोडं सोडवण्याच्या बहाण्याने....
वाटतं तू मज भेटावा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शब्द ही कधी कधी.....
कोड्यात टाकून जातात....
सांगायला काही पाठवले....
तर अर्था चा अनर्थ करतात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अतिशय सुंदर पांचही रचना ✍️✍️👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद दादा नेहमीच वेळात वेळ काढून वाचतात आणि खूप गोड आणि प्रोत्साहनपर समिक्षा देतात. खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏😊😊
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार सखी ✍️✍️🌟🌟🌟
ReplyDeleteखूपच सुंदर शब्दरचना अप्रतिम ....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹💖💖💖
ReplyDeleteवा वा अतिशय सुंदर
ReplyDeleteKhupch sundhar lihale👍👍👍👍👍👍👍
ReplyDelete