गुण दोषांसकट चलना.....
एकमेका कबूल करू....
कोड्याचं गणित असं....
हळूच दूर सारू....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवनाचं कोडं ही.....
खूप गोड आहे.....
सुटत नाही म्हणून तर....
जगण्याची ओढ आहे .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गृहित धरण एकमेकांना...
थांबऊया का थोडं ....
गैरसमजांच्या या कोड्यातून....
सावरूया का थोडं ..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तू जीवनातीलं अस गोड....
कोडं ते व्हाव...
सोडवता सोडवता शेवटच्या...
क्षणांनी अलगद मज न्याव..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
झालं गेल वीसरून....
थांबू या का रे थोडं....
मनात दडलेल्या शंकांच....
सोडवून पाहूया का रे कोडं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
थांबून ही पाहील असतं...
कोडं ही सूटल असत....
तुटलेल्या विश्वासाला...
कसं बर पण जोडल असतं
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
थांबून पाहायचं का थोडं....
सोडवून पाहूया हे कोडं...
समजून घ्यायचच होत तर....
का मी त अडल घोडं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कोडं हे नात्यांच....
खूप सोपं आहे....
भावना जपल्या तर....
तुटणार थोडंच आहे ..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अप्रतिम रचना✍️✍️👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली सखी ✍️✍️👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना....👍✍️🍫😇
ReplyDeleteखूपच सुंदरलिहिल ....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹💖🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌✍️✍️✍️✍️
ReplyDeleteखूप खूपच छान
ReplyDeleteKhupch sundhar lihale di💖💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ReplyDelete