24 November 2021

थांबू या का थोडं.. 24/11/2021

गुण दोषांसकट  चलना.....
एकमेका  कबूल करू....
कोड्याचं गणित असं....
हळूच दूर सारू....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीवनाचं कोडं ही.....
खूप  गोड  आहे.....
सुटत नाही  म्हणून  तर....
जगण्याची ओढ आहे .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


 गृहित धरण एकमेकांना... 

थांबऊया का थोडं ....
गैरसमजांच्या  या कोड्यातून....
सावरूया का थोडं ..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू  जीवनातीलं अस गोड.... 
कोडं ते व्हाव...
सोडवता सोडवता शेवटच्या...
क्षणांनी अलगद मज न्याव..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

झालं गेल वीसरून....
थांबू या का रे थोडं....
मनात दडलेल्या शंकांच....
सोडवून पाहूया  का  रे कोडं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

थांबून ही पाहील असतं...
कोडं ही सूटल असत....
तुटलेल्या विश्वासाला...
कसं बर पण जोडल असतं

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

थांबून  पाहायचं का थोडं....
सोडवून पाहूया हे कोडं...
समजून घ्यायचच होत तर....
का मी त अडल घोडं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कोडं हे नात्यांच....
खूप  सोपं  आहे....
भावना जपल्या तर....
तुटणार थोडंच आहे ..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                     शाही.... ✍️✍️


9 comments:

  1. अप्रतिम रचना✍️✍️👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना केली सखी ✍️✍️👌👌👌

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचना....👍✍️🍫😇

    ReplyDelete
  6. खूपच सुंदरलिहिल ....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹💖🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete
  7. अप्रतिम रचना 👌👌👌👌✍️✍️✍️✍️

    ReplyDelete
  8. Khupch sundhar lihale di💖💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫 💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...