25 November 2021

अपेक्षांची गर्दी... 25/11/2021

कोणाला काही  सांगत नाही....
पण समजून  घ्यावे  ही अपेक्षा  असते....
भावनीक आधारासाठी ती परक्यात....
आपलेपणा शोधतांना  दिसते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुनियादारी  आता ....
हळुह्रळु मी ग जाणली....
अपेक्षांच्या गर्दीशीही खुपदा...
अनोळखी  होऊनच  वागली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सामाजिक  अपेक्षांची  गर्दीच....
बघ्याची भूमिका  जपते....
खुपश्या स्वप्नांची धुळमाती .....
परंपरेच्या नावाखाली लपते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अपेक्षांची गर्दी ....
बघण्यासाठी ग थांबलेली....
स्वप्न  नी कर्तव्यात स्वप्नांची....
धुळमाती अपरिहार्य  हे मी जाणलेली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अपेक्षांची गर्दी.....
घोळ सारा ग घालते....
त्यामूळेच  स्वप्नांची....
धुळमाती होते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या  माणसांच्या  अपेक्षा....
स्वप्न  माझं ग झालेल...
धुळमाती  न हो त्याची....
यासाठी  जीवापाड  जपलेल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही.... ✍️✍️


7 comments:

  1. Replies
    1. खूप खूप धन्यवाद सखी 🙏🙏😊😊

      Delete
  2. अप्रतिम रचना👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏😊😊

    ReplyDelete
  4. अप्रतिम...लिहिल ...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹💖💖

    ReplyDelete
  5. Khupch sundhar apratim 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...