काही नाती जन्माने मीळाली....
काही नाती नकळत जूळली....
काही नाती रीतीभाती नसतांना....
मैत्री होऊन मनी उरली जन्माला पुरली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
समाधान ती सोबतीतला ...
आनंद ती गगनातला....
आशा ती दुःखाला....
आठवण ती प्रत्येक क्षणाला ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मैत्री ती असावी जणू....
वटवृक्ष डेरेदार सावलीचा....
कधी भासे तो...
पदर माऊलीचा ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सांग ना सख्या माझा....
तू गोड मित्र होशील का....
प्रेम म्हणे सोडून जाते....
नाते हे मैत्रीचे शाबूत ठेवशील का!!....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मैत्रीत नसाव कुंपण....
जातीच, विचारांच, सुबत्तेच.....
ते असाव अंगण.....
हक्काच,समजूनघेण्याच मोकळया मनाच...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मैत्री असावी.....
सुदामा नी कान्हा ची तशी....
देवत्व वीसरून सख्यासाठी...
शाबूत रहाणारी अस्तित्वच जशी...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...... ✍️✍️
अप्रतिम....खूपच सुंदर....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖🍫🍫🍫🌹🌹🌹🙏🏼🙏🏼
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊😊
Deleteअतिशय गोड व सुंदर रचना👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊😊
DeleteV good
ReplyDeleteKhubsurat likha he di💖💖💖💖💖💖 💞💞💞💞💞💞💞🥰🥰🥰🥰🥰🥰💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete