27 November 2021

मैत्री.... 27/11/2021

काही नाती  जन्माने  मीळाली....
काही नाती  नकळत जूळली....
काही  नाती रीतीभाती नसतांना....
मैत्री होऊन मनी उरली जन्माला  पुरली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समाधान ती  सोबतीतला ...
आनंद ती  गगनातला....
आशा ती दुःखाला....
आठवण  ती प्रत्येक  क्षणाला ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मैत्री ती असावी जणू....
वटवृक्ष  डेरेदार  सावलीचा....
कधी भासे तो...
पदर माऊलीचा ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांग ना सख्या माझा....
तू गोड  मित्र होशील का....
प्रेम  म्हणे सोडून  जाते....
नाते हे मैत्रीचे शाबूत ठेवशील का!!....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मैत्रीत नसाव कुंपण....
जातीच, विचारांच, सुबत्तेच.....
ते असाव अंगण.....
हक्काच,समजूनघेण्याच मोकळया  मनाच...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मैत्री असावी.....
सुदामा नी कान्हा  ची तशी....
देवत्व वीसरून सख्यासाठी...
शाबूत  रहाणारी अस्तित्वच जशी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                    शाही...... ✍️✍️


6 comments:

  1. अप्रतिम....खूपच सुंदर....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖🍫🍫🍫🌹🌹🌹🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  2. अतिशय गोड व सुंदर रचना👌👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. Khubsurat likha he di💖💖💖💖💖💖 💞💞💞💞💞💞💞🥰🥰🥰🥰🥰🥰💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...