बालपणीचा तो काळ सुखाचा
त्या गल्या त्या बोळा
सख्यांसोबतचा बर्फाचा गोळा
सारेच क्षण ते आठवतात....
डोळे नकळत पाणवतात...
माहेरची ती वाट
जणू सुखाचा तो घाट
आई बाबां भावंडांचा लळा
प्रेमाचा तो फुलतो मळा
नात्यांची ती उब
लाड ते खूप
सारेच क्षण ते आठवतात...
डोळे नकळत पाणावतात....
सखींसोबतची उनाड खोडी
जपलेल्या गूपीतांची गोडी
मनाचा कोपरा आजही गाजवतात
सारेच क्षण ते आठवतात ....
डोळे नकळत पाणवतात ....
साजणाच्या दारी
नविन नाती सारी
सूख-दू:खांच्या हिंदोळ्यांवर
संसाराची गाडी
मात्रूत्वाच ते उमलण
आई म्हणून, मला फूलवण
सारेच क्षण ते आठवतात...
डोळे नकळत पाणवतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अतिशय सुंदर 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
Deleteअप्रतिम ताई
ReplyDeleteधन्यवाद दादा 🙏🙏😊
DeleteBeautiful line ❤
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
DeleteBeautiful line ❤...
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
ReplyDeleteखुप सुंदर, अप्रतीम रचना , ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫
ReplyDeleteKhup khup khup mast apratim rachna 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete