03 November 2021

मागणे.... 3-11-2021

एवढेच  काय  मागणे....
माझ्या  त्या  खुदाला....
बळ द्यावे त्याने.... 
आईच्या  चरणांना....
स्वबळावर तीने...
घरभर फिरावं ...
रुसलेल्या  भिंतिंना...
स्पर्शाने भूलाव...
कोपर  कोपरा  घराचा...
तिच्या  स्पर्शाने खुलावा...
घरी दारी आनंदाने.... 
जल्लोष  तो  व्हावा ....
परावलंबित्वाच दुःख  तीच...
सार ते गळाव....
स्वबळावर चालण्याच...
बळ तीला मिळाव....

💖🌞💖

6 comments:

  1. भावस्पर्शी रचनाविष्कार सखी ✍️🌟👌👌

    ReplyDelete
  2. In sha Allah Allah ye teri dua kabul kre Aamin..

    ReplyDelete
  3. नक्कीच पुर्ण होईल तुमची मनोकामना...👍
    तुमच्या आई लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात ही बाप्पाचरणी प्रार्थना...🙏

    छान लीहीलय, अप्रतीम...👌👍💐🍫

    ReplyDelete
  4. Khup mast apratim rachna khupch bhavnik lihals di 👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  5. खूपच भावनिक रचना👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...