एवढेच काय मागणे....
माझ्या त्या खुदाला....
बळ द्यावे त्याने....
आईच्या चरणांना....
स्वबळावर तीने...
घरभर फिरावं ...
रुसलेल्या भिंतिंना...
स्पर्शाने भूलाव...
कोपर कोपरा घराचा...
तिच्या स्पर्शाने खुलावा...
घरी दारी आनंदाने....
जल्लोष तो व्हावा ....
परावलंबित्वाच दुःख तीच...
सार ते गळाव....
स्वबळावर चालण्याच...
बळ तीला मिळाव....
💖🌞💖
भावस्पर्शी रचनाविष्कार सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteIn sha Allah Allah ye teri dua kabul kre Aamin..
ReplyDeleteJazakAllah... 🙏🙏😊
ReplyDeleteनक्कीच पुर्ण होईल तुमची मनोकामना...👍
ReplyDeleteतुमच्या आई लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात ही बाप्पाचरणी प्रार्थना...🙏
छान लीहीलय, अप्रतीम...👌👍💐🍫
Khup mast apratim rachna khupch bhavnik lihals di 👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
ReplyDeleteखूपच भावनिक रचना👌👌👌
ReplyDelete