04 November 2021

जागृत रहा ग... 4-11-2021

घाव तू असा ....
कितींना रे दीलेला....
मी तूझाच म्हणता  म्हणता...
कितींचा तू छळ तो केलेला...

आँनलाईन  स्त्रीयांशी मैत्री किंचा प्रेमाचं नाटक करणार्या  घाण विकृतीवर लीहीलेली ही चारोळीं.आणी माझ्या सखींना  कळकळीची
वीनंती  सावध रहा आणि  काळजी घ्या(कुणाच्याही  भावना दूखवण्याचा  हेतू नही गैरसमझ  नको. समजून  घ्याल ही अपेक्षा) 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सर्व स्त्रीयांना कळकळीची
विनंती  सावन रहा आणि  काळजी घ्या

3 comments:

  1. बरोबर आहे समाजात काही विकृत लोक आहे. खूपच छान संदेश दिला आहे. ऑनलाइन स्त्री दिसली की काही महाभाग खूपच गैर फायदा घेतात. गोड गोड बोलून तिला जाळ्यात फसवतात.

    ReplyDelete
  2. खूपच छान संदेश महिलांना 👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...