अलग तो सांडला....
प्रत्येक क्षणाने आपला....
हिशेब म मांडला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
थोड्याश्या सुगंधित आठवणि.....
असाव्या आपल्याच आपल्यासाठी....
दुनियादारीत जपतांना होरपळलेल्या....
मनाला वास्तवाची धग विसरण्यासाठी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझी एक आठवण.....
गुढ सारे खोलून देते....
गालावरील खट्याळ हसू....
भाव मनीचे बोलून देते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनामिक हुरहुर.....
जाणवते मला.....
सांग ना आठवते का ....
कधी रे मन तुला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 शाही..... ✍️✍️
खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी
Delete🙏🙏😊
खुपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏🙏😊
ReplyDelete✅👏👏
ReplyDeleteखूप खूपच सुंदर लिहिले आहेस सखी तू.अप्रतिम
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDelete