04 November 2021

आठवणं..... 4-11-2021

तुझ्या आठवांचा  पसारा.....    
अलग तो सांडला....
प्रत्येक  क्षणाने आपला....
हिशेब  म मांडला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
थोड्याश्या  सुगंधित  आठवणि.....
असाव्या आपल्याच  आपल्यासाठी....
दुनियादारीत  जपतांना  होरपळलेल्या....
मनाला वास्तवाची धग विसरण्यासाठी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझी एक  आठवण.....
गुढ सारे खोलून  देते....
गालावरील  खट्याळ  हसू....
भाव मनीचे  बोलून  देते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनामिक हुरहुर.....
जाणवते  मला.....
सांग ना आठवते का ....
कधी रे मन तुला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                      शाही..... ✍️✍️

7 comments:

  1. खुपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  2. धन्यवाद सखी 🙏🙏😊

    ReplyDelete
  3. खूप खूपच सुंदर लिहिले आहेस सखी तू.अप्रतिम

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...