सुर्य माझ्या तो....
गृहीतच धरलेला....
स्वतः जळून तो....
प्रकाश होऊन उरलेला...
दुःखात आई नी....
चुकल्यावर गुरू झाला....
अर्धनारिनटेश्वराचा भास....
मला त्यात खुपदा झाला...
संस्कार आणि शिक्षणाची....
जाणीव त्यानेच दिलेली....
एकनिष्ठतेने नाते जपण्याची.....
खुबी जगण्यातून शिकवली....
अचानक एक फरिश्ता आला....
दुर त्याला घेऊन गेला ....
समुद्रात रे आहे जगण....
पण मन, तहानलेलच राहुन गेला....
Nice lines 👌👌👌🌹🌹🌹
ReplyDeleteKhyp sunder....
ReplyDeleteएकदम मस्तच ग
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌
ReplyDelete